Goa
मिनेझिस ब्रॅगांझा परेरा हाऊस, चांदोर
बीचेसपलीकडचा खरा गोवा गोवा म्हणजे केवळ बीचेस, जलसफरी आणि फक्त मज्जा असे समजणाऱ्याना मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छिते की खऱ्याखुऱ्या गोव्याच्या पर्यटनाचा आनंद देणारं गोवा खूप वेगळं आणि मोहवून टाकणारं आहे. मला स्वतःला एक गोवेकर अधिक वाचा